Rajesh Tope | बेरोजगारांना आरोग्य क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी : राजेश टोपे
मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा (Chief Minister Maha health Skill development scheme) शुभारंभ झाला आहे.
मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा (Chief Minister Maha health Skill development scheme) शुभारंभ झाला आहे. कोरोनाच्या महामारी आणि संकटकाळात अनेकांचा रोजगार गेला आहे. पण, राज्य सरकारचा प्रयत्न आरोग्य क्षेत्रात रोजगाराची आणि प्रशिक्षणाची सुवर्णसंधी या कार्यक्रमात न बेरोजगारांना मिळवून देणे हा आहे, असं राजेश टोपे म्हणाले. हा कार्यक्रम संपूर्णपणे मोफत मोफत आहे दोन ते तीन महिन्याच्या अभ्यासक्रमात दहावी-बारावीच्या पर्यंत शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. (Golden opportunity for the unemployed in the health sector : Rajesh Tope)
Latest Videos