‘कोणतीही सुरक्षा न घेता महाराष्ट्रात फिरुन दाखवा’, Gopichand Padalkar यांचं संजय राऊतांना आव्हान
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडून विविध नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेबद्दल लेख लिहीला आहे. यावर गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना खुलं आव्हान दिलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडून विविध नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेबद्दल लेख लिहीला आहे. यावर गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना खुलं आव्हान दिलं आहे. माझ्यासारखी कसलीही सुरक्षा न घेता महाराष्ट्रात फिरून दाखवा म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे याची खरी प्रचिती तुम्हाला येईल, असं पडळकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवर, त्यांच्या आत्महत्येवर एखादा लेख लिहा, असं चॅलेंज गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.
Latest Videos