राज्यात पोलीस पोलीस खेळ सुरु, गोपीचंद पडळकर यांचा आरोप

राज्यात पोलीस पोलीस खेळ सुरु, गोपीचंद पडळकर यांचा आरोप

| Updated on: Mar 16, 2022 | 8:51 PM

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. प्रविण दरेकरांवरील कारवाई सुडबुद्धीनं सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत.

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. प्रविण दरेकरांवरील कारवाई सुडबुद्धीनं सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत. राज्यात कायद्याचं राज्य राहिलेल नाही हे वारंवार सिद्ध होत आहे. लहानपणी आम्ही चोर पोलीस हा खेळ खेळायचो. पण, आता हे सरकार आल्यापासून पोलीस- पोलीस हाच खेळ सुरु आहे, असं दिसतंय.   सौरभ त्रिपाठी प्रकरणावरून पडळकरांनी हा टोला लगावला आहे.