Special Report | गोपीचंद पडळकरांची जीभ का घसरतेय?

Special Report | गोपीचंद पडळकरांची जीभ का घसरतेय?

| Updated on: Jun 30, 2021 | 11:04 PM

भाजप आमदार गोपीचंद पडळकर सध्या सतत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत (Gopichand Padalkar slams Sharad Pawar)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर सध्या सतत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, टीका करताना ज्येष्ठ नेत्यांचा मान राखावा याचा पडळकरांना विसर पडताना दिसतोय. पडळकर आता नेमकं काय म्हणालेत? याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट (Gopichand Padalkar slams Sharad Pawar)