VIDEO : Gopichand Padalkar | सांगली जि. मध्यवर्तीय बॅंकेच्या नव वर्षाच्या डायरीतून पडळकरांचं नाव वगळलं
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2022 या वर्षाची नवीन डायरी गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकाशित केली आहे. डायरीमध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार,बँकेचे संचालक यांची क्रमाने नावे आहेत. जिल्ह्यातील विधान परिषद सदस्यांची देखील यात नावे आहेत. मात्र विधान परिषद सदस्य असलेल्या गोपीचंद पडळकर याचे मात्र या डायरीत नाव नाही.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2022 या वर्षाची नवीन डायरी गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकाशित केली आहे. डायरीमध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार,बँकेचे संचालक यांची क्रमाने नावे आहेत. जिल्ह्यातील विधान परिषद सदस्यांची देखील यात नावे आहेत. मात्र विधान परिषद सदस्य असलेल्या गोपीचंद पडळकर याचे मात्र या डायरीत नाव नाही. विधान परिषद सदस्यांच्या यादीतून भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकरांचे नाव वगळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या नवीन डायऱ्यांचे सर्व संचालकांना वाटप केले आहे. संचालकांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या नवीन डायरी दिल्या आहेत .
Latest Videos