संजय राऊत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबत बोला, गोपीचंद पडळकर यांची घणाघाती टीका

संजय राऊत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबत बोला, गोपीचंद पडळकर यांची घणाघाती टीका

| Updated on: Oct 11, 2021 | 1:19 PM

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागलं आहे. मात्र, या बंदवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी खोचक टीका केली आहे.

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागलं आहे. मात्र, या बंदवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी खोचक टीका केली आहे. काकांचं दु:ख सतावत असल्यानेच महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात आला आहे, अशी घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Published on: Oct 11, 2021 01:19 PM