कार्तिकी उत्सव सोहळा; तब्बल दोन वर्षांनी वारकरी भेटणार विठू माऊलीला, प्रशासनाची जय्यत तयारी

कार्तिकी उत्सव सोहळा; तब्बल दोन वर्षांनी वारकरी भेटणार विठू माऊलीला, प्रशासनाची जय्यत तयारी

| Updated on: Nov 13, 2021 | 1:29 PM

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. मात्र आता वाढत्या लसीकरणामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.  कोरोना संकटामुळे गेले दोन वर्ष पंढरपूरमधील कार्तिक वारीला देखील परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र यंदा कार्तिक वारीला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

पंढरपूर – गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. मात्र आता वाढत्या लसीकरणामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.  कोरोना संकटामुळे गेले दोन वर्ष पंढरपूरमधील कार्तिकी वारीला देखील परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र यंदा कार्तिकी वारीला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या वतीने वारीची जय्यत तयारी सुरू आहे. याचा आढावा घेतलाय टीव्ही 9 च्या प्रतिनिधींनी