Mumbai Local Train | सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाबाबत आज निर्णयाची शक्यता
सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाबाबत आज निर्णयाची शक्यता आहे. लोकलसाठी टप्प्याटप्प्याने निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसांत निर्बंधांवर निर्णय होणार आहे. मुंबई जरी लेवल 1 मध्ये आली असली तरी निर्बंध मात्र सध्या लेवल तीनचेच राहतील.| Government Should Take Decision On Mumbai Local Train
सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाबाबत आज निर्णयाची शक्यता आहे. लोकलसाठी टप्प्याटप्प्याने निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसांत निर्बंधांवर निर्णय होणार आहे. मुंबई जरी लेवल 1 मध्ये आली असली तरी निर्बंध मात्र सध्या लेवल तीनचेच राहतील. पुढील आठवड्यात कोणते निर्बंध राहतील याचा निर्णय आज घेणार असल्याचं सुरेश काकाणी यांनी सांगितलं होतं. सर्व गोष्टींचा विचार करून टप्याटप्याने निर्बंध दूर केले जातील. तज्ञांनी दोन चार आठवड्यांत तिसरी लाट येईल, असा अंदाज दर्शवला आहे. त्यामुळे त्याची पूर्वतयारी करायची आहे आणि अधिक सतर्कता बाळगायची आहे, त्यामुळं लोकल प्रवासासाठी अधिक कळ सोसावी लागेल, असंही ते म्हणाले. | Government Should Take Decision On Mumbai Local Train Travel For Normal People
Latest Videos