Video | अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर की मुंबईमध्ये होणार ?

Video | अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर की मुंबईमध्ये होणार ?

| Updated on: Jan 16, 2022 | 10:43 AM

नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यासाठी कितपत योग्य राहिल याची चाचपणी करण्यासाठी विधी मंडळाची चमू घेणार 27 तारखेला नागपुरात येणार आहे. हा चमू कोरोनामध्ये अधिवेशन घेणे गरजेचे आहे का, याची चाचपणी करणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीला नागपुरात होईल अशी करण्यात यापूर्वी करण्यात आली होती

नागपूर -नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यासाठी कितपत योग्य राहिल याची चाचपणी करण्यासाठी विधी मंडळाची चमू घेणार 27 तारखेला नागपुरात येणार आहे. हा चमू कोरोनामध्ये अधिवेशन घेणे गरजेचे आहे का, याची चाचपणी करणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीला नागपुरात होईल अशी करण्यात यापूर्वी करण्यात आली होती. मात्र अधिवेशनाची तयारी करण्या आधीच कोविड संक्रमण वाढण्यास सुरुवात झाली आहे. अजून तयारी सुरू झाली नसल्याने अधिवेशन नागपुरात की मुंबईत घ्यावे, अशी दुविधा निर्माण झाली आहे.