Bhagatsingh Koshyari | पूरग्रस्तांना केंद्राकडून संपूर्ण मदत मिळणार, कोणतेही राजकारण नाही
चिपळूणमधील पूरग्रस्तांना केंद्र शासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल. कोणतेही राजकारण केले जाणार नाही, अशे आश्वासन दिले.
चिपळूण : राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आज चिपळूणमध्ये पूरग्रस्तांना भेट दिली. यावेळी त्यांनी दोन ठिकाणी आपला ताफा थांबवून नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी चिपळूणमधील पूरग्रस्तांना केंद्र शासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल. कोणतेही राजकारण केले जाणार नाही, अशे आश्वासन दिले. तसेच येथील परिस्थिती पाहून मलाही दुःख होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Latest Videos