Chiplun Flood | केंद्राकडून मदत मिळवून देणार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं चिपळूणकरांना आश्वासन
केंद्र शासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन यावेळी राज्यपालांनी दिले.
चिपळूण : राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आज चिपळूणमध्ये पूरग्रस्त यांना भेट दिली. यावेळी त्यांनी चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे थांबून नागरिकांशी चर्चा केली, त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. केंद्र शासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन यावेळी राज्यपालांनी दिले.
Latest Videos