VIDEO : Satara- खा. श्रीनिवास पाटील यांनी कुटुंबासोबत गुढी उभारून साजरा केला पाडवा

VIDEO : Satara- खा. श्रीनिवास पाटील यांनी कुटुंबासोबत गुढी उभारून साजरा केला पाडवा

| Updated on: Apr 02, 2022 | 2:34 PM

कोरोनाचा संकटाचा काळ ओसरला आणि निर्बंधातून सुटका मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच राज्यभरात अत्यंत जल्लोषात गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळी सकाळीच घरावर गुढ्या उभारून मोठ्या उत्साहात गुढी पाडवा साजरा करण्यात आला. ढोलताश्यांचा दणदणाट, रॅली आणि मिरवणुका काढत तरुणाईने आनंदाला वाट मोकळी करून दिली.

कोरोनाचा संकटाचा काळ ओसरला आणि निर्बंधातून सुटका मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच राज्यभरात अत्यंत जल्लोषात गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळी सकाळीच घरावर गुढ्या उभारून मोठ्या उत्साहात गुढी पाडवा साजरा करण्यात आला. ढोलताश्यांचा दणदणाट, रॅली आणि मिरवणुका काढत तरुणाईने आनंदाला वाट मोकळी करून दिली. राज्यभरात शोभायात्रा काढण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं होतं. प्रत्येकजण एकमेकांना अलिंगण देत शुभेच्छा देताना दिसत होते. खासदार श्रीनिवास पाटील यांनी कुटुंबासोबत गुढी उभारून साजरा केला पाडवा.