जळगावात शासन आपल्या दारी कार्यक्रम अन् पुन्हा एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली!

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जळगावात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे, म्हणून दबाव आणला जात असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केला.दरम्यान लाभार्थ्यांवर सक्ती नाही, खडसेंच्या आरोपांना अर्थ नाही, असं शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले.

जळगावात शासन आपल्या दारी कार्यक्रम अन् पुन्हा एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली!
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 11:59 AM

जळगाव : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जळगावात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे, म्हणून दबाव आणला जात असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना एकप्रकारे दबावाखाली कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खडसेंनी केलाय. दरम्यान लाभार्थ्यांवर सक्ती नाही, खडसेंच्या आरोपांना अर्थ नाही, असं शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले. ते म्हणाले की, “कोणत्याही लाभार्थ्यांवर आम्ही सक्ती करत नाही, जागृत करण्याच काम आम्ही करतोय. असे कार्यक्रम कोणत्याच सरकारने राबविले नाही आहेत, शिंदे सरकारच्या या कार्यक्रमाला त्यांनी साथ दिली पाहिजे.”

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...