Gunaratna Sadavarte यांना Satara पोलिसांनी घेतलं ताब्यात

| Updated on: Apr 14, 2022 | 12:58 PM

गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदावर्ते यांच्यावरती मराठा आरक्षबद्दल आक्षेपार्ह टिपणी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांचा ताफा साताऱ्याकडे निघाला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदावर्ते यांच्यावरती मराठा आरक्षबद्दल आक्षेपार्ह टिपणी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांचा ताफा साताऱ्याकडे निघाला आहे. आज सायंकाळी चारवाजेपर्यंत साताऱ्यात पोहोचेल. मुंबईत त्यांना काल चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

 

स्वतः शेण खाणारे दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेतात – संजय राऊत
Mumbai – Pune एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी; पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर धिम्या गतीनं वाहतूक