यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यात तुफान गारपीट, अनेक ठिकाणी बर्फाचा मोठा खच तयार
काल झालेल्या गारपिटीने यवतमाळमधील बाभूळगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बर्फाचा मोठा खच तयार झाला होता.
यवतमाळ- काल झालेल्या गारपिटीने यवतमाळमधील बाभूळगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बर्फाचा मोठा खच तयार झाला होता. नागरिकांनी घरातील बर्फ फावड्याने बाजूला केला . बाभूळगाव मध्ये शिमला झाल्यासारखे बर्फ वृष्टी झाली
Latest Videos