Happy Birthday Amit Thackeray: अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवतिर्थाबाहेर गर्दी

Happy Birthday Amit Thackeray: अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवतिर्थाबाहेर गर्दी

| Updated on: May 24, 2022 | 2:34 PM

आज राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी शिवतिर्थाबाहेर गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे.

आज राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी शिवतिर्थाबाहेर गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे. अमित ठाकरे यांना कर्याकर्त्यांच्या वतीने लेझर शोद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.  शिवतिर्थाबाहेर भव्य-दिव्य लेझर लाईट शोचे आयोजन करण्यात आले आहे.  अमित ठाकरे यांनी शिवतिर्थाबाहेर येत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आहे.

Published on: May 24, 2022 09:19 AM