Happy Birthday | Anurag Kashyap ची 5000 रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींचे चित्रपट बनवतो

| Updated on: Sep 10, 2021 | 4:42 PM

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) 10 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करतो. अनुराग हा बॉलिवूडचा असा दिग्दर्शक आहे, जो नेहमी चौकटी बाहेरचे चित्रपट बनवतो. यामुळेच तो तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आपल्या चित्रपटांपेक्षा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेला अनुराग देश आणि जगात घडणाऱ्या जवळपास सर्व घटनांवर आपले मत व्यक्त करतो. यामुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते. पण, अनुरागही त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतो.