हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड
हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याची तोडफोड करण्यात आली आहे. सोलापुरातील इंद्रेश्वर साखर कारखान्याची शेतकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याची तोडफोड करण्यात आली आहे. सोलापुरातील इंद्रेश्वर साखर कारखान्याची शेतकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. पाच महिन्यांपासून ऊसाच्या एफआरपीची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. एफआरपी द्या अन्यथा कारखान्याला टाळं ठोकणार, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं.
Latest Videos