आशियातील सर्वात सुंदर गाव पाहिलंय का? ज्या गावात गेल्या २५ वर्षात निवडणुकाच झाल्या नाहीत

आशियातील सर्वात सुंदर गाव पाहिलंय का? ज्या गावात गेल्या २५ वर्षात निवडणुकाच झाल्या नाहीत

| Updated on: Oct 31, 2023 | 4:18 PM

आशियातील डोंगर रांगात लहान लहान गावं वसलेली आहेत. मेघालयमधील असं एक गाव आहे. जे गाव देशपातळीवर चर्चेत आहे आणि हेच गाव सध्या प्रसिद्धीच्या झोतात देखील आहे. आशिया खंडातील सर्वात सुंदर गाव तुम्ही कधी पाहिलंय का? नसेल पाहिलं तर बघा जिथे २५ वर्षांत निवडणुकाच झाल्या नाहीत

मेघालय, ३१ ऑक्टोबर २०२३ | आशिया खंडातील डोंगर रांगात लहान लहान गावं वसलेली आहेत. मेघालयमधील असं एक गाव आहे. जे गाव देशपातळीवर चर्चेत आहे आणि हेच गाव सध्या प्रसिद्धीच्या झोतात देखील आहे. आशिया खंडातील सर्वात सुंदर गाव तुम्ही कधी पाहिलंय काय? नसेल पहिला तर आम्ही तुम्हाला दाखवतोय. मेघालय राज्यातील शिलाँगजवळ ८० किमी अंतरावर हे मावलिनॉन्ग हे गाव वसलेलं आहे. जवळपास ५०० लोकसंख्या या गावाची आहे. या गावात ६ स्त्रिया हे गाव स्वच्छ ठेवायचं काम करतात. गेल्या २५ वर्षात या गावात निवडणुका झाल्या नाहीत. या गावातील घरांची ठेवण ही कौलारू पद्धतीची आहे. हे गाव अगदी मन प्रसन्न करणार आहे. या गावाला पुरस्कार मिळाला आहे.

Published on: Oct 31, 2023 04:18 PM