Monkeypox: मंकीपॉक्स बाबत राजेश टोपे म्हणाले…
भारतात आतापर्यंत असे एकही प्रकरण समोर आलेले नाही, परंतु वैद्यकीय सुत्रांनी याबाबत दक्षता घेणे सुरू केले आहे. नवीन आजार आलाय त्यामुळे नागरिकांच्या मनात एकप्रकारची भीती आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंकी पॉक्स बद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुंबई: कोरोना (Corona) महामारीनंतर आता, जगभरात मंकीपॉक्स आजाराची (Monkeypox Disease) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. स्वीडन, स्पेन, पोर्तुगाल, यूके, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात आतापर्यंत असे एकही प्रकरण समोर आलेले नाही, परंतु वैद्यकीय सुत्रांनी याबाबत दक्षता घेणे सुरू केले आहे. नवीन आजार आलाय त्यामुळे नागरिकांच्या मनात एकप्रकारची भीती आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी मंकी पॉक्स बद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
Published on: May 26, 2022 06:11 PM
Latest Videos