Special Report | मुंबईकरांचे हाल थांबणार तरी कधी?

Special Report | मुंबईकरांचे हाल थांबणार तरी कधी?

| Updated on: Jun 09, 2021 | 8:47 PM

मुंबईत आज काही तास सलग पाऊस पडला. या मोसमाच्या पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली (Heavy Rain hits Mumbai City)

मुंबईत आज काही तास सलग पाऊस पडला. या मोसमाच्या पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली. रस्ते, रेल्वे रुळ सगळीकडे पाणीच पाणी भरलं. मुंबईची अवस्था नेमकी काय होती? याबाबतचा माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Heavy Rain hits Mumbai City)