Aurangabad Rain | औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत
औरंगाबादेत जोरदार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नागरिक जीव मुठीत धरुन ट्रॅक्टरवरून वाहतूक करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पळशी नदीवरुन ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरिकांची वाहतूक सुरु आहे. जोरदार पावसाने पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Latest Videos