Jalgaon Hatnur Dam | सलग तिसऱ्या दिवशी हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग, 41 दरवाजे उघडले
नदीकाठच्या गावांना हातनूर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहेत. सततच्या पावसामुळे हतनूर धरण हे पूर्ण भरले आहे.
सलग तिसऱ्या दिवशी हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग, 41 दरवाजे उघडले. या वर्षी पहिल्याच पावसाळ्यात 41 दरवाजे उघडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना हातनूर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहेत. सततच्या पावसामुळे हतनूर धरण हे पूर्ण भरले आहे.
Latest Videos