Raigad Rain | महाड शहराला पुराचा वेढा, नागरिकांच्या मदतीसाठी NDRFची टीम दाखल

| Updated on: Jul 23, 2021 | 8:34 AM

महाड शहराला पुराचा वेढा, नागरिकांच्या मदतीसाठी NDRFची टीम दाखल. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. महाडमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरमधून रसद पुरवली जात आहे. महाडमध्ये पुराच्या पाण्यात मगरींचा वावर.

रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 किलोमिटवर एक दरड कोसळल्याची माहिती मिळतेय. या घटनेत तब्बल 30 घरे दबल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घरामधील एकूण 72 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.