VIDEO : Shirdi Flood | शिर्डीमध्ये मुसळधार पावसानं थैमान;साईप्रसादालय,शासकीय विश्रामगृहात पाणी शिरलं

VIDEO : Shirdi Flood | शिर्डीमध्ये मुसळधार पावसानं थैमान;साईप्रसादालय,शासकीय विश्रामगृहात पाणी शिरलं

| Updated on: Sep 01, 2022 | 12:20 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, काही दिवसांपासून पावसाने अनेक भागांमध्ये विश्रांती घेतल्याचे चित्र बघायला मिळत होते. आता परत एकदा नाशिक आणि शिर्डीमध्ये मुसळधार पाऊस झालायं. यामुळे शिर्डीतील रस्ते पाण्याखाली गेले असून साई प्रसादलयात देखील पाणी शिरल्याने मोठी तारांबळ उडालीयं.

गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, काही दिवसांपासून पावसाने अनेक भागांमध्ये विश्रांती घेतल्याचे चित्र बघायला मिळत होते. आता परत एकदा नाशिक आणि शिर्डीमध्ये मुसळधार पाऊस झालायं. यामुळे शिर्डीतील रस्ते पाण्याखाली गेले असून साई प्रसादलयात देखील पाणी शिरल्याने मोठी तारांबळ उडालीयं. शिर्डीमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे. साईप्रसादालय आणि शासकीय विश्रामगृहात पाणी शिरले आहे. यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन  करावा लागतोयं.

Published on: Sep 01, 2022 12:20 PM