Nashik Rain | नाशिकमध्ये जोरदार पावसाला सुरुवात
नाशिकमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे वातावरणात आता गारवा निर्माण झाला आहे. रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यामुळे नागरिकांची आणि वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे.
Latest Videos