Nanded | नांदेड जिल्हात मुसळधार पावसाची हजेरी
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामध्ये काल रात्रीपासूनच नांदेड जिल्हात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नद्यांना पूर देखील आला आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने असंख्य रस्ते हे पाण्याखाली बुडाले आहेत.
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामध्ये काल रात्रीपासूनच नांदेड जिल्हात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नद्यांना पूर देखील आला आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने असंख्य रस्ते हे पाण्याखाली बुडाले आहेत. किनवट तालुक्यातील धामणदरी इथल्या ग्रामस्थांना तर मानवी साखळी बनवत घर गाठावं लागतंय. धामणदरी गावाला येजा करण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत. कच्च्या रस्त्यातून प्रवास करावा लागतोय. नांदेड जिल्हात पावसामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटल्याचे कळते आहे.
Published on: Jul 13, 2022 01:25 PM
Latest Videos