ब्राझीलला पावसाने झोडपले; 80 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज
ईशान्य ब्राझीलमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे भुस्खलन झाले. या भुस्खलनामध्ये 80 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
ईशान्य ब्राझीलमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे भुस्खलन झाले. या भुस्खलनामध्ये 80 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पावसामुळे पुराचा धोका वाढला असून, आतापर्यंत हजारांपेक्षा अधिक लोकांनी स्थलांतर केले आहे. पावसाने देशात हाहाकार उडवला आहे. या घटनेत मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाले आहे.
Published on: May 31, 2022 09:31 AM
