Kolhapur Rain | कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक, कळंबा तलावही ओव्हरफ्लो
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातील धरण भरली आहेत. आता कळंबा तलावही ओव्हरफ्लो झाले आहे.
मागील दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने तलाव भरले आहेत. कळंबा तलावही ओव्हरफ्लो झाला आहे. पचगंगा नदीच्या पातळीतही वाढ झाली असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Latest Videos