Video | बाई, बुब्स आणि ब्रा; हेमांगी कवीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, नेमकं काय म्हणाली ?

Video | बाई, बुब्स आणि ब्रा; हेमांगी कवीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, नेमकं काय म्हणाली ?

| Updated on: Jul 13, 2021 | 6:58 PM

हेमांगी कवीने फेसबुकवर बाई, ब्रा आणि स्तन या विषयावर लिहलं आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चांगलचा धुमाकूळ उडाला आहे.

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मात्र, यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने बोलण्यास निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयावर सोशल मीडियावर जाहीरपणे भाष्य केलं आहे. तिने फेसबुकवर बाई, ब्रा आणि स्तन या विषयावर लिहलं आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चांगलचा धुमाकूळ उडाला आहे. काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. तर काहींनी पुढे येत तिच्या मताशी समर्थन असल्याचं सांगितलंय. पाहा हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय.

 

Published on: Jul 13, 2021 06:33 PM