राणांच्या घरी हायव्होल्टेज ड्रामा !

राणांच्या घरी हायव्होल्टेज ड्रामा !

| Updated on: Apr 23, 2022 | 5:57 PM

आधी वॉरंट दाखवा नंतरच आम्ही तुमच्यासोबत येऊ असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी नवनीत राणा यांचा संतापाचा पारा चढला. ए चला बाहेर. आवाज खाली करा, अशा शब्दात नवनीत राणा पोलिसांवर संतापल्या.

मुंबई : अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा आणि आमदार (MLA) रवी राणा यांच्या घरी पोलीस आल्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा (High Voltage Drama)सुरू झाला आहे. राणा दाम्पत्य मुंबई पोलिसांवर चांगलंच भडकलं आहे. राणा दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलीस त्यांना घेऊन जाण्यासाठी आले होते. त्यावेळी राणा यांनी पोलिसांसोबत जाण्यास नकार दिला. आधी वॉरंट दाखवा नंतरच आम्ही तुमच्यासोबत येऊ असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी नवनीत राणा यांचा संतापाचा पारा चढला. ए चला बाहेर. आवाज खाली करा, अशा शब्दात नवनीत राणा पोलिसांवर संतापल्या.

Published on: Apr 23, 2022 05:54 PM