Hingoli | रखडलेल्या पुलावरुन चारचाकी खड्ड्यात पडल्याने, 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Hingoli | रखडलेल्या पुलावरुन चारचाकी खड्ड्यात पडल्याने, 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

| Updated on: Jun 14, 2021 | 10:42 AM

ज्या चोघांचा मृत्यू झाला ते लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा इथले रहिवाशी आहेत. रखडलेल्या पुलावर कोणताही बोर्ड न लावल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. खड्ड्यात फोर व्हीलर गाडी पडल्याने पाण्यात गुदमरुन या चौघांना मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुढील तपास सुरु आहे. | Hingoli Accident Four Died After The Car Collapsed In Pothole

हिंगोलीच्या राज्य महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात गाडीपडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हिंगोलीच्या सेनगाव जवळील ही धक्कादायक घटना घडली आहे. ज्या चोघांचा मृत्यू झाला ते लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा इथले रहिवाशी आहेत. रखडलेल्या पुलावर कोणताही बोर्ड न लावल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. खड्ड्यात फोर व्हीलर गाडी पडल्याने पाण्यात गुदमरुन या चौघांना मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुढील तपास सुरु आहे. | Hingoli Accident Four Died After The Car Collapsed In Pothole