Hirkaniwadi Rain | रायगडच्या हिरकणीवाडीत दरड कोसळली, काही घरांना तडे गेलेले आहेत

| Updated on: Jul 24, 2021 | 2:40 PM

रायगडमध्ये दरडी कोसळण्याची मालिका सुरुच आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत (Hirkaniwadi landslide Raigad) दरड कोसळली आहे.

Published on: Jul 24, 2021 02:40 PM