Tuljabhavani मंदिरात उत्साहात साजरी झाली रंग पंचमी, देवीवर रंगांची उधळण

Tuljabhavani मंदिरात उत्साहात साजरी झाली रंग पंचमी, देवीवर रंगांची उधळण

| Updated on: Mar 22, 2022 | 12:35 PM

होळीच्या पाचव्या दिवशी , चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो . होळीचा सण संपला असे मानले जाते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गुजरात इत्यादी सर्व राज्यांमध्ये तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज रंगपंचमी सणं विविध रंगांची उधळण करीत साजरा करण्यात आला.

होळीच्या पाचव्या दिवशी , चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो . होळीचा सण संपला असे मानले जाते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गुजरात इत्यादी सर्व राज्यांमध्ये तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज रंगपंचमी सणं विविध रंगांची उधळण करीत साजरा करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी देवीला विविध रंग लावण्यात आले, विशेष म्हणजे तुळजाभवानी देवीला जो भाताचा नैवैद्य अर्पण करण्यात आला तोही विविध रंगाचा होता. यावेळी देवीचे महंत, पुजारी यांनी तुळजाभवानी देवीला रंग लावत गाभाऱ्यात रंगाची उधळण केली.