Amit Shah in Mumbai : अमित शाह आज मुंबईत! राज ठाकरे-शाह भेट होणार की गृहमंत्री फक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेणार?

याच दौऱ्यादरम्यान, ते लालबागचा राजा सार्वजनिक गणोशोत्सव मंडळातील बाप्पासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरच्या गणपतीचंही दर्शन घेतील. आज रात्री अमित शाह मुंबईथ दाखल होणार आहेत.

Amit Shah in Mumbai : अमित शाह आज मुंबईत! राज ठाकरे-शाह भेट होणार की गृहमंत्री फक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेणार?
| Updated on: Sep 04, 2022 | 8:12 AM

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज मुंबईत दाखल होणार आहे. दरवर्षी अमित शाह मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. सालाबादप्रमाणे यंदाही ते मुंबईत लालबागच्या राजाचं (Lalbaucha Raja) दर्शन घेतील. दरम्यान, आजच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीचीही चर्चा रंगली आहे. आज मुंबईत अमित शाह आणि राज ठाकरे (Amit Shah Raj Thackeray Meet News) यांची भेट होणार असल्याची कुजबूज सुरु होती. मात्र ही शक्यता फार नसल्याचं सांगितलं जातंय. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीही शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. अमित शाह हे मुंबईतील वेगवेगळ्या कार्यक्रमांनाही मुंबई दौऱ्यादरम्यान हजेरी लावणार आहे. याच दौऱ्यादरम्यान, ते लालबागचा राजा सार्वजनिक गणोशोत्सव मंडळातील बाप्पासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरच्या गणपतीचंही दर्शन घेतील. आज रात्री अमित शाह मुंबईथ दाखल होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने फडणवीस, शेलार यांच्यासोबत शाह यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

असा असेल दौरा :

  1. आज रात्री 9.30 वाजता अमित शाह मुंबईत दाखल होणार
  2. उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणार
  3. नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मग आशिष शेलार यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेणार
  4. शेवटी मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याची शक्यता
Follow us
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.