VIDEO | कसं आहे Bigg Boss च्या 15 व्या सिझनमधील संपूर्ण घर, tv9 ची टीम, बीग बॉसच्या घरात

VIDEO | कसं आहे Bigg Boss च्या 15 व्या सिझनमधील संपूर्ण घर, tv9 ची टीम, बीग बॉसच्या घरात

| Updated on: Oct 03, 2021 | 12:57 AM

बिग बॉसचं घर नेमकं कलं असेल याची सर्वांनाच उत्कुकता लागली होती. टीव्ही 9 ने या घरात काय काय असेल याची सविस्तर माहिती घेतली आहे. त्याचाच हा  खास रिपोर्ट... 

मुंबई : बिग बॉस 15 च्या सिझनला सुरुवात झाली आहे. हा सिझन अगदी खास असणार आहे. आज 15  कंटेस्टस्टनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. बिग बॉसचं घर नेमकं कलं असेल याची सर्वांनाच उत्कुकता लागली होती. टीव्ही 9 ने या घरात काय काय असेल याची सविस्तर माहिती घेतली आहे. त्याचाच हा  खास रिपोर्ट…