अखेरच्या क्षणी असं काय झालं? प्रकल्प गुजरातला कसा गेला? - आदित्य ठाकरे

अखेरच्या क्षणी असं काय झालं? प्रकल्प गुजरातला कसा गेला? – आदित्य ठाकरे

| Updated on: Sep 16, 2022 | 5:27 PM

"रत्नागिरीत येणं पूर्वनियोजित होतं. हा प्रकल्प तिथे पाठवणं हे पूर्वनियोजित होतं का? हा आम्हाला अंदाज नाहीय. मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकीचा आकाडा चुकीचा सांगितला"

मुंबई: “रत्नागिरीत येणं पूर्वनियोजित होतं. हा प्रकल्प तिथे पाठवणं हे पूर्वनियोजित होतं का? हा आम्हाला अंदाज नाहीय. मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकीचा आकाडा चुकीचा सांगितला. पावणेदोन लाख कोटीचा आकडा चार लाख कोटी सांगितला. ही गुंतवणूक पलीकडे कशी जाते? गुजरातमध्ये प्रकल्प गेल्याच दु:ख नाही. पण हक्काचा प्रकल्प आहे, तळेगावची निवड 100 टक्के होती. मग अखेरच्या क्षणी असं काय झालं?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

Published on: Sep 16, 2022 05:27 PM