वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्याची चौकशी करा - अजित पवार

वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्याची चौकशी करा – अजित पवार

| Updated on: Sep 17, 2022 | 4:47 PM

वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्याची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

मुंबई: वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्याची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. चौकशीतून दूध का दूध, पानी का पानी होऊं दे, असं त्यांनी म्हटलय. अजित पवारांनी आशिष शेलारांवर पलटवार केलाय. वेदांता प्रकल्पासंदर्भातील आशिष शेलारांचे आरोप खोटे आहेत. अजित पवारांनी आशिष शेलारांवर टीका केली.

Published on: Sep 17, 2022 04:47 PM