Raigad | म्हाडाची घरे ग्रामीण भागातील कुटुंबाना कशी चालणार? आमदार भरत गोगावलेंचा सवाल
म्हाडाची घरे ही 300 ते 400 फुटांची असतात ती घरे ग्रामिण भागातील कुटुंबाना कशी चालणार. शेतकरी कुटुंबातील गावातील कुटुंबांना भात, गवत, नाचणी, घरामध्ये साठवण करावी लागते. पडवी व परसवा मध्ये गाय, शेळ्या, कोबंड्या पालन पोषण करतात. दोघे तीघे भाऊ, त्यांचे कुटुंब, आई वडीलांसह राहणारा शेतकरी कुटुबांला छोट्या घरात जमणार नाही.
म्हाडाची घरे ही 300 ते 400 फुटांची असतात ती घरे ग्रामिण भागातील कुटुंबाना कशी चालणार. शेतकरी कुटुंबातील गावातील कुटुंबांना भात, गवत, नाचणी, घरामध्ये साठवण करावी लागते. पडवी व परसवा मध्ये गाय, शेळ्या, कोबंड्या पालन पोषण करतात. दोघे तीघे भाऊ, त्यांचे कुटुंब, आई वडीलांसह राहणारा शेतकरी कुटुबांला छोट्या घरात जमणार नाही. त्यामुळे म्हाडाला व सरकारला विनंती आहे की गावातील शेतकरी कुटुंबियां प्रमाणेच घर द्यायचे असेल तर द्या.
महाड मधील चवदार तळे स्वच्छता अभियानची पहाणी करताना स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी केले वक्तव्य.
Latest Videos

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
