भिवंडीत कपड्याच्या गोदामाला भीषण आग
कपडे साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना भिवंडीमधून समोर आली आहे. भिवंडीच्या शांतीनगर परिसरात असलेल्या कपड्याच्या गोदामाला आग लागली. या आगीमध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
ठाणे : कपडे साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना भिवंडीमधून समोर आली आहे. भिवंडीच्या शांतीनगर परिसरात असलेल्या कपड्याच्या गोदामाला आग लागली. या आगीमध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
Latest Videos