मी फडणवीसांचा मनापासून कार्यकर्ता – रवी राणा
"गणपतीच दरवर्षी आम्ही धुम धडाक्यात स्वागत करतो. आज सुद्धा आगमन झालाय. मागची अडीच वर्ष कोरोना होता. घरी कुटुंबासोबत गणेशोत्सव मर्यादीत होता"
मुंबई: “गणपतीच दरवर्षी आम्ही धुम धडाक्यात स्वागत करतो. आज सुद्धा आगमन झालाय. मागची अडीच वर्ष कोरोना होता. घरी कुटुंबासोबत गणेशोत्सव मर्यादीत होता. आता अनेक मित्र मंडळी, कार्यकर्ते घरी येतील. सकाळ-संध्याकाळी आरती होईल. दहा दिवस दिवाळीसारखं वातावरण असेल. महाराष्ट्र आता कोरोनामुक्त, भयमुक्त झाला आहे” असं आमदार रवी राणा म्हणाले.
Published on: Aug 31, 2022 01:02 PM
Latest Videos