VIDEO : Raj Thackeray LIVE | 'लॉकडाऊन आवडे सरकारला', राज ठाकरेंची महाविकास आघाडी सरकारवर टीका

VIDEO : Raj Thackeray LIVE | ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’, राज ठाकरेंची महाविकास आघाडी सरकारवर टीका

| Updated on: Jul 29, 2021 | 1:11 PM

राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राज यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपसोबत मनसेची युती होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि आम्हाला उत्तर विचारता. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही.

राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राज यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपसोबत मनसेची युती होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि आम्हाला उत्तर विचारता. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही. त्यांना याबाबत विचारणार आहे. माझं भाषण हिंदीत होतं. ते हिंदी भाषिकांना आवडलं. तुम्हाला कळलं नसेल तर तुम्हाला पाठवतो. असं मी चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो. त्यावर, मला पाठव. मला नक्की ऐकायला आवडेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी याबाबत बोललो होतो. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असं राज ठाकरे म्हणाले.