मी केवळ नामधारी राज्य मंत्री होतो- शंभूराज देसाई

| Updated on: Jun 27, 2022 | 6:03 PM

अन किती अधिकार होते हे सुद्धा या निमिताने सामान्य शिवसैनिकांना व आमदारांना वाटायचं राज्यमंत्र्याकडे गेलं की लगेच काम होईल. मात्र राज्यमंत्री केवळ आमदारांची आलेली कामे मंजूर करून कॅबिनेटमंत्री मंडळाकडे पाठवायची एवढच काम राज्यमंत्री करत होतो.

 गुहावटी – बंडखोर आमदार शंभूराज देसाई (sanbhuraj desai) व्हिडीओ द्वारे आपले मनोगत व्यक्त केले आहे. सद्यस्थितीला राज्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीत आहेत. राज्यमंत्री म्हणून पाच खाती आमच्याकडे आहेत. मात्र राज्यमंत्र्याला( Minister of State )किती अधिकार आहेत.  अन किती अधिकार होते हे सुद्धा या निमिताने सामान्य शिवसैनिकांना( shivsena)व आमदारांना वाटायचं राज्यमंत्र्याकडे गेलं की लगेच काम होईल. मात्र राज्यमंत्री केवळ आमदारांची आलेली कामे मंजूर करून कॅबिनेटमंत्री मंडळाकडे पाठवायची एवढच काम राज्यमंत्री करत होतो. एवढच एक नामधारी मंत्री म्हणून काम करावी लागत होते.

 

 

 

Published on: Jun 27, 2022 06:03 PM
केंद्र सरकारलाही सुप्रीम कोर्टाची नोटीस; शिंदे गट प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Special Report | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा शिंदे गटाला फायदा?