हिंदूंवर अत्याचार करणा-यांना मी सहन करणार नाही – ram kadam
हिंदूंवर अत्याचार करणा-यांचा सन्मान मी सहन करणार नाही, हे कोणतं हिंदुत्व आहे असा सवाल शिवसेनेला राम कदम यांनी केला आहे.
हिंदूंवर अत्याचार करणा-यांचा सन्मान मी सहन करणार नाही, हे कोणतं हिंदुत्व आहे असा सवाल शिवसेनेला राम कदम यांनी केला आहे. टीपु सुल्तानच्या नावाने मैदानाचं उद्घाटन होणार आहे, तसेच ठाकरे सरकारच्या कार्यकाळात त्यांचे मंत्री मैदानाचं उद्घाटन करणार आहेत. त्यावर राम कदम सवाल उपस्थित केला आहे, की हे कोणतं हिंदुत्व आहे, ज्यांनी हिंदुवर अत्याचार केले. ते देखील त्या कबरीतून उठून ते सुध्दा शिवसेनेचा जयघोष करतील अशी टिका राम कदम यांनी केली आहे.
Latest Videos