Ichalkaranji | पंचगंगा नदीच्या पुराचा फटका इचलकरंजीलाही, 25 हजार नागरिकांचं स्थलांतर
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. पंचगंगा नदीच्या पुराचा फटका इचलकरंजीलाही बसला आहे. 25 हजार नागरिकांचं स्थलांतर झालं आहे.

Latest Videos