चित्रपट Tax-Free म्हणजे काय? याचा नेमका फायदा कुणाला? प्रेक्षकाला की निर्मात्याला?
सिनेमावर सरकार मनोरंजन कर आकारतं. सरकार हा कर थिएटर मालकांकडून जमा करतं.कर प्रेक्षकांच्या तिकीटातच समाविष्ट असतात.
सिनेमावर सरकार मनोरंजन कर आकारतं. सरकार हा कर थिएटर मालकांकडून जमा करतं.कर प्रेक्षकांच्या तिकीटातच समाविष्ट असतात. मुंबईत एखाद्या सिनेमाचं तिकीट 120 रुपये असेल तर, थिएटर मालक 11 रुपये मनोरंजन कर म्हणून सरकारकडे जमा करतात. सिनेमा टॅक्स फ्री केल्यास प्रेक्षकांना याचा फायदा होत नाही. त्याचा फायदा सिनेमागृह मालक आणि निर्मात्यांना होतो. भविष्यात त्या पद्धतीचे सिनेमे निघावेत, अशी सरकारची त्यामागील भूमिका असते.
Latest Videos