UNCUT | दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही, Pankaja Munde यांचा सूचक इशारा
प्रितम मुंडे यांच्या नावाची मीडीयात चर्चा होती. परंतु तशी आमची मागणी नव्हती. मी दिल्लीला सचिवांची बैठक होती म्हणून गेले होते.
मुंबई : मला राजीनामे देऊन दबावतंत्र निर्माण करायच नाही. मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आक्रमक झालाय. माझं कराड यांच्याशी नातं खराब करायचं नाही. धर्म युद्ध चालूच राहणार. मला पद मिळाले नाही तरी चालेल, परंतु कार्यकर्त्यांची वज्रमूठ तुटू नये. योग्य वेळ येऊ नये ही अपेक्षा. प्रितम मुंडे यांच्या नावाची मीडीयात चर्चा होती. परंतु तशी आमची मागणी नव्हती. मी दिल्लीला सचिवांची बैठक होती म्हणून गेले होते. त्या बैठकीत संघटनेचा विषय होता. मला समज दिली ही चुकीची बातमी होती. मी मागणीच केली नव्हती.
Latest Videos

दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली

बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल

संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'

जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?
