परवानगी नाकारली तरी पुण्यात ठरल्याप्रमाणे महाआरतीचा कार्यक्रम होणारच - मनसे

परवानगी नाकारली तरी पुण्यात ठरल्याप्रमाणे महाआरतीचा कार्यक्रम होणारच – मनसे

| Updated on: May 03, 2022 | 5:42 PM

"पोलिसांचे फोन येत आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम सुरु केलय. आम्ही त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. त्यांना जी नोटीस बजावायची आहे, ती बजावूं दे"

पुणे: “पोलिसांचे फोन येत आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम सुरु केलय. आम्ही त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. त्यांना जी नोटीस बजावायची आहे, ती बजावूं दे. साहेबांवर गुन्हा दाखल झालाय, सरकारने गुन्हा दाखल केला त्यावरुन ते किती घाबरलेत ते दिसतय. परवानगी नाकारली तरी पुण्यात ठरल्याप्रमाणे महाआरतीचा कार्यक्रम होणारच” असं मनसे पुण्याचे प्रवक्ते हेमंत यांनी सांगितलं.

Published on: May 03, 2022 05:42 PM