Satara | बंदी असूनही साताऱ्यात बैलगाडा शर्यतीचा धुराळा, प्रशासन मात्र ढिम्म
बैलगाडी शर्यतीवर सरकारने बंदी घातली आहे. असे असताना देखील साताऱ्यात बैलगाडी शर्यत काढण्यात आली. कोरोना नियमांसह सरकारचे आदेश धाब्यावर ठेवण्यात आले.
मागील बरीच काळापासून बैलगाडी शर्यतीवर सरकारने बंदी घातली आहे. असे असताना देखील साताऱ्यात बैलगाडी शर्यत काढण्यात आली. यावेळी भरपूर लोकांनी गर्दी करत गोंधळ गडबड केली. याठिकाणी कोरोना नियमांसह सरकारचे आदेश धाब्यावर ठेवण्यात आले.
Latest Videos