Maharashtra Weather Update : राज्यात रिमझिम, तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस? अलर्ट जारी; हवामान खात्याकडून मोठं अपडेट
गेल्या महिन्याभरात पावसाची दुसऱ्यांदा जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील धरणात अजून अत्यल्प पाणीसाठा आहे. तर अजूनही बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोणत्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरात जोरदार हवेसह पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्याभरात पावसाची दुसऱ्यांदा जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील धरणात अजून अत्यल्प पाणीसाठा आहे. तर अजूनही बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तर खान्देशातील नंदुरबार शहरात आणि तालुक्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्यामुळे आतापर्यंत ७० टक्के पेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. वाशिम जिल्ह्यात जून महिन्यात चांगला पाऊस पडत असल्यामुळे चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. दुसरीकडे आज रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यासह पुणे आणि साताऱ्याला देखील पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
![स्वस्त शेअरची धमाल, 14 वर्षांचा मोडला रेकॉर्ड, तुम्ही खरेदी करणार? स्वस्त शेअरची धमाल, 14 वर्षांचा मोडला रेकॉर्ड, तुम्ही खरेदी करणार?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Multibagger-Stock-Share-Market-TRIL-Company.jpg?w=670&ar=16:9)
![लग्नाच्या वीस वर्षांनंतर पतीसोबत अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, मुलाचा सांभाळ करत म्हणाली... लग्नाच्या वीस वर्षांनंतर पतीसोबत अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, मुलाचा सांभाळ करत म्हणाली...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Shruti-Ulfat-1.jpg?w=670&ar=16:9)
![Chanakya Niti : चाणक्य यांच्यानुसार, अंगी हे 3 गुण असणारा माणूस खूप पैसा कमावतो Chanakya Niti : चाणक्य यांच्यानुसार, अंगी हे 3 गुण असणारा माणूस खूप पैसा कमावतो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/chanakya-feature-1-3.jpg?w=670&ar=16:9)
![T20 वर्ल्ड कप 2024 चा भाग असलेल्या 'या' दिग्गजाला ब्रेन हॅमरेज T20 वर्ल्ड कप 2024 चा भाग असलेल्या 'या' दिग्गजाला ब्रेन हॅमरेज](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-4.jpg?w=670&ar=16:9)
![शरीरावर काळे डाग, थकलेला चेहरा, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अभिनेत्रीने... शरीरावर काळे डाग, थकलेला चेहरा, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अभिनेत्रीने...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Hina-Khan-4.jpg?w=670&ar=16:9)
![राशा थडानी हिच्या घायाळ अदावर चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल राशा थडानी हिच्या घायाळ अदावर चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-rasha-thadani-1.jpg?w=670&ar=16:9)